एप्रिल फुल

बकरी ने पांघरले टायगर चे ऊल,
आरशात बघून बोलली कशी दिसते मी कुल..

नाचली जशी लडकी ब्युटीफुल बन गयी चूल,
घातली नाकात नथ आणि कानात डूल..


बोलली आता फिगर मेंटेन करू, नको अजून एकही मुल,
आता बाहेरच जेवायचे घरात बंद करून चुल..


स्वतःचे केले सेट एकदम कडक रुल,
आता फक्त मौज मज्जा आणि मस्ती मध्ये झूल..


झोप मोडली शिकारी पाहुन आणि मग झाली सुमडीत गुल,
स्वप्न तुटले आणि झाले बिचारीचे एप्रिल फुल..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी