रविवार स्पेशल
रोहू, काटला की असुदे सुरमई,
हलवा, पापलेट चा रेट खूपच हाय..
नुसत्या विचारानेच सुटते तोंडाला पाणी,
अरे होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय..
हलवा, पापलेट चा रेट खूपच हाय..
नुसत्या विचारानेच सुटते तोंडाला पाणी,
अरे होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय..
आयुष्यापेक्षा तरी कमीच असतात त्यामध्ये काटे,
छोटे छोटे तर असेच पोटात जाय..
रवा, तांदळाचे पीठ लावून करू मॅरीनेशन,
अरे होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय..
कडकीच्या काळात मांदेली घरी,
पगार झाल्यावर पापलेट शिवाय खायचे नाय..
काय ते म्हणे ओमेगा वगैरे पण असते,
म्हणून तरी होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय..
-संतोष पवार
छोटे छोटे तर असेच पोटात जाय..
रवा, तांदळाचे पीठ लावून करू मॅरीनेशन,
अरे होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय..
कडकीच्या काळात मांदेली घरी,
पगार झाल्यावर पापलेट शिवाय खायचे नाय..
काय ते म्हणे ओमेगा वगैरे पण असते,
म्हणून तरी होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय..
-संतोष पवार
Comments
Post a Comment