मराठी राजभाषा दिन

नशीब आमचे आम्ही मराठी,
प्राण आमचा महाराष्ट्रा साठी..

बोली बोलतो मंजुळवाणी,
आशा लता ची सुरेख गाणी..

देशी विदेशी आमचे सत्कार,
सचिन चे जसे चौकार शटकार..


महाराजांचे किल्ले एक उत्कृष्ट नमुना,
गुणवत्तेतही अव्वल मराठी सिनेमा..


मुंबई पुणे तंत्रज्ञानाचा मनोरा,
सुन्दरतेचे प्रतिक कोकण चा किनारा..


जपतो आठवणी प्रत्येक क्षणाच्या,
देतो शुभेच्छा मराठी राजभाषा दिनाच्या..

-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी