गुलाबाच्या फुला

गुलाबाच्या फुला माझ्या
सुगंध तुझा दरवळू दे..
काटे टोचतात रे तुला तोडताना
हळुवार तुला पकडू दे।।

पाकळ्या पाकळ्या झाले शरीर तुझे
हृदयावर झटके मात्र तू घेतोस..
किती तो दयाळू पणा तुझा
विखुरल्यावरही गुलकंद बनून गोडवा तू देतोस।।
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी